Tuesday, March 26, 2013

होय मि शिवसैनिक.


नमस्कार आणि सप्रेम जय महारष्ट्र!

मी, मी कोण? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच कदाचित...

मी एक शिवैनिक... एक कट्टर, कडवट, सच्चा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे "निष्ठावंत" शिवसैनिक!

आत्ता पर्यन्त छ्प्पन सेना आल्या आणि गेल्या टिकली ति फक्त "आपली शिवसेना".

आत्ता पर्यन्त एकहि साधे निर्माण करु न शकलेली मुले आज उठलेत रंगीत झेन्डे घेउन नवनिर्माण करायला.

त्यांना हि आपली सुरवात "बाळासाहेब हेच माझे दे॓वत" म्हणुनच करावी लागते, नंतर झेंडे नाचवत येतात

आणि काय म्हणतात, आम्हाला मतं द्या. हि आहे आपल्या बाळासाहेंबांची ताकत.
हा एकच माणुस जो आपल्या माणसांना, शिवसॆ॓निकाला कधिहि एकटा टाकुन गेलेला नाही, मि तो नव्हेच, मि

असे बोललो नाहि, हा चुकिचा अर्थ काढला....छे असले शब्द कधीच नाहि. पाडुन च्या पाडुन जेंव्हा सर्व जण

म्हणत होती आम्ही नाही 'ती' पाडली ते तर होते शिवसॆ॓निक. त्या वेळि याच माणसाचे शब्द होते... "जर ती

माझ्या शिवसॆ॓निकांनी पाडली असेल तर मला माझ्या शिवसॆ॓निकांचा अभिमान आहे" रिंगणातुन पळुन जाणारा

माणुसंच नव्हे हा.
या अश्या बुलन्द नेत्याचा मि आहे शिवसैनिक, होय मि शिवसैनिक.




 

No comments:

Post a Comment