Thursday, March 28, 2013

आधार नोंदणी शिबीर चालू करण्याची मागणी




ऐरोली  सेक्टर  ८  मधील शाळेतील  आधार  नोंदणी शिबीर अचानक बंद  झाले  त्या मुळे  लोकांना इतर ठकाणी

 जाऊन नोंदणी करावी लागत होती...विभागातील  लोकांच्या तक्रारी मुळे  युवसेना  तर्फे  मी माझ्या  इतर

 युवसैनिकांसोबत  नवी मुंबई  महानगर पालिका  'जी ' विभाग अधिकारी बालकृष्ण पाटील  साहेबाना लेखी

 निवादन करून  आधार नोंदणी शिबीर लवकरात लवकर  चालू  करण्याची मागणी  केली .....

No comments:

Post a Comment