Wednesday, April 10, 2013

हिंदु नवीन वर्षाचा आणि गुडीपाडवाचा हार्दिक शुभेच्या ........

 
आपल्या       परिवाराला       गुडीपाडव्याचा      भगव्या            शुभेच्या

 हे नवीन वर्ष तुम्हाला तुमचा कुटुंबाला खूप खूप खूप छान जावो

आपले आरोग्य आणि आणि तुमच आमच एक कौटुंबिक

प्रेम आई भवानीचा कृपेने वाढत जावे

हीच आईभवानी चरणी प्रार्थना

 



स्वातंत्रपुर्व काळातील उमेद पुन्हा एकदा जागु दे, इंग्रजीच्या 31st ला पुन्हा एकदा लाजु दे, ढोल ताशाचा गजर पुन्हा एकदा वाजू दे

आणि हिंदू नववर्षाचे स्वागत त्रिखंडात गाजु दे.
मराठी आहोत मराठीच राहणार, नववर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्यालाच देणार.
¤ ॥गुढी पाडव्याच्या पुन्हा हार्दिक शुभेच्छा ॥ ¤

No comments:

Post a Comment